Manasvi Choudhary
अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
रेश्माच्या प्रिवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.
रेश्माने सोशल मीडियावर मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.
पारंपारिक लूकमध्ये रेश्मा अत्यंत सुंदर दिसत आहे. 'माझी मेहंदी' असं रेश्माने फोटोंना कॅप्शन दिलं आहे.
रेश्मा कोणाशी लग्न करणार आहे? याबाबत तिने अधिकृतपणे सांगितलं नाही.
सोशल मीडियावर रेश्माचा होणारा नवरा कोण आहे. या चर्चा रंगल्या आहेत.
अनेकांनी तिला तू नवऱ्याबद्दल केव्हा सांगणारेस असं देखील विचारलं आहे.