Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आहे.
मालिकेत जुईने सायलीची भूमिका साकारली आहे.
जुई सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असलेली पाहायला मिळते.
मालिकेतील जुईच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे.
सोशल मीडियावर जुई तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच जुईने तिचे काही मराठमोळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोतील जुईच्या सौंदर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.