Anagha Bhagare: सौंदर्याचं दुसरं नाव म्हणजे अनघा भगरे

Chetan Bodke

सिद्धार्थ आणि तितीक्षाचा विवाहसोहळा

नुकतंच सिद्धार्थ आणि तितीक्षाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

Titeeksha And Siddharth Wedding | Instagram/ @titeekshaatawde

सेलिब्रिटी मित्र

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला दोघांच्याही जवळचे कुटुंबीय आणि अनेक सेलिब्रिटी मित्रांनी उपस्थिती लावली होती.

Titeeksha And Siddharth Wedding | Instagram/ @titeekshaatawde

अनघाचे खास फोटो

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला टेलिव्हिजन अभिनेत्री अनघा अतुलनेही उपस्थिती लावली होती. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नातले फोटो शेअर केले.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

पिवळा लेहेंगा

अनघाने तितीक्षा-सिद्धार्थच्या रिसेप्शन सोहळ्यात फिकट पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

अनघाचा सिंपल सुंदर लेहेंगा

तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नामध्ये अनघाने सिंपल आणि सुंदर लेहेंगा, केसात गुलाबाचं फूल आणि गळ्यामध्ये स्टायलिश नेकलेस अशा लूकमध्ये ती दिसते.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

अनघाच्या सौंदर्याची चर्चा

लग्नामधील अनघाच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून तिच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

अनघाच्या ह्या फोटोंवर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची मुलगी

अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची मुलगी असली तरीही तिच्या अभिनयचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

‘रंग माझा वेगळा’

अनघा अतुल ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून प्रकाशझोतात आली आहे.

Anagha Bhagare Photos | Instagram/ @anaghaa_atul

NEXT: 'भक्षक'नंतर Sai Tamhankar दिसणार नव्या वेबसीरिजमध्ये...

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा...