'भक्षक'नंतर Sai Tamhankar दिसणार नव्या वेबसीरिजमध्ये...

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी सिनेसृष्टीची 'बिनधास्त गर्ल' अर्थात अभिनेत्री सई ताम्हणकरच्या 'भक्षक' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईचा तिसरा चित्रपट

२०२४ हे वर्ष खूप खास ठरलं आहे. या वर्षातला सईचा लवकरच तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

‘डब्बा कार्टेल’ वेब सीरिज

‘श्री देवी’ आणि ‘भक्षक’ नंतर सई ताम्हणकरची ‘डब्बा कार्टेल’ नावाची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

मल्टीस्टारर वेबसीरिज

सईचा या वेबसीरिजमधील फर्स्ट लूक समोर आला असून तिची ही वेबसीरिज मल्टीस्टारर आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

‘डब्बा कार्टेल’ची कथा

‘डब्बा कार्टेल’ची कहाणी ड्रग्जचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

तगडी स्टारकास्ट

या वेबसीरिजमध्ये सईसोबत शबाना आझमी सारखे अनेक दिग्गज सेलिब्रिटी दिसणार आहेत.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनची चर्चा

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी सई कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सौंदर्याची चर्चा

सईच्या फॅशनची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

NEXT: अप्रतिम सौंदर्यवती; अपुर्वाची नखरेल अदा

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia