Apurva Nemlekar: अप्रतिम सौंदर्यवती; अपुर्वाची नखरेल अदा

Chetan Bodke

‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताचे पात्र साकारत अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवली.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

अपूर्वा नेमळेकरचा अभिनय

अपूर्वाने फक्त मालिकेतच नाही तर, चित्रपट आणि नाटकांतूनही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

अपूर्वा नेमळेकरची हटके फॅशन

कायमच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहणारी अपूर्वा नेमळेकर सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

क्रिम कलरचा ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने क्रिम कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

अपूर्वाचा स्टायलिश लूक

हटके स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या अपूर्वाने या ड्रेसवर खूप सुंदर ज्वेलरी वेअर केलेले आहेत.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

अपूर्वाचे फोटो

अपूर्वाच्या ह्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती

अपूर्वा 'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती ठरली होती.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficia

NEXT: परी म्हणू की सुंदरा; सारा अली खानचा मोहक अंदाज

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95