Sara Ali Khan: परी म्हणू की सुंदरा; सारा अली खानचा मोहक अंदाज

Chetan Bodke

सारा अली खान

बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत राहणारी स्टारकिड्स म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्री सारा अली खान कायमच आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही चर्चेत राहते.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

‘मर्डर मुबारका’

नुकतंच साराने ‘झलक दिखाला जा ११’मध्ये ‘मर्डर मुबारका’निमित्त हजेरी लावली होती.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

प्रमोशनल लूक चर्चेत

अभिनेत्रीचा सध्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराच्या वेस्टर्न आऊटफिटची चर्चा

अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा होते.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

चाहत्यांमध्ये आऊटफिटची चर्चा

साराने वेस्टर्न आउटफिटमध्ये जबरदस्त फोटोशूट केले असून हे फोटो इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहेत.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर, केसाचा बन करत आणि हाय हिल्स कॅरी करीत साराने आपला लूक पूर्ण केला आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

फोटो पाहून चाहते घायाळ

साराच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

‘ऐ मेरे वतन के लोगो’

लवकरच सारा अली खानचा ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

NEXT: राशी खन्नाचा ग्लॅमरस अंदाज, एकदा पाहाच

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna
येथे क्लिक करा...