Raashii Khanna: राशी खन्नाचा ग्लॅमरस अंदाज, एकदा पाहाच

Chetan Bodke

अभिनेत्री राशी खन्ना

बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री राशी खन्ना कायम चाहत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीच्या अभिनयाची इंटरनेटवर चर्चा

अभिनेत्री राशी खन्ना हिला आपल्या सिनेकारकिर्दित अभिनेत्री नव्हे तर आयएएस अधिकारी व्हायचं होतं.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीचं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलं

जरीही राशी आज अभिनयात सर्वोत्कृष्ट असली तरीही तिचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

‘मद्रास कॅफे’

राशीने जॉन अब्राहमच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

रेड वेस्टर्न आऊटफिट

राशी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर रेड वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

‘योद्धा’ ट्रेलर

अभिनेत्रीने हा लूक ‘योद्धा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग निमित्त केला होता.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

वेस्टर्न आऊटफिटची चर्चा

रेड कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीच्या सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या फॅशनेबल लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशी खन्नाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT: ब्लॅक आऊटफिटमध्ये ‘कबीर सिंग’ फेम निकिताचा स्टायलिश अंदाज

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying
येथे क्लिक करा...