Nikita Dutta: ब्लॅक आऊटफिटमध्ये ‘कबीर सिंग’ फेम निकिताचा स्टायलिश अंदाज

Chetan Bodke

‘कबीर सिंग’

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटामधून अभिनेत्री निकीता दत्ता आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

निकीता दत्ता

कायमच अभिनयामुळे चर्चेत असणारी निकीता दत्ता सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Nikita Dutta Career | Instagram/ @nikifying

सोशल मीडियावर सक्रिय

निकीता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

फॅशनेबल फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम फॅशनेबल फोटोशूट करीत चाहत्यांसोबत चर्चेत आली आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

अँब्रोडरी वर्क केलेला ड्रेस

नव्या फोटोशूटमध्ये निकीताने अँब्रोडरी वर्क केलेला ड्रेस वेअर केला आहे. अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

कोट आणि शॉर्ट वनपिस

कोट आणि शॉर्ट वनपिस वेअर करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

सौंदर्याचे कौतुक

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक होत आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

व्हायरल

निकीताचे नवे फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Nikita Dutta Photos | Instagram/ @nikifying

NEXT: तुझी घायाळ करणारी ‘अदा’; अन् नजरेला भिडणार सौंदर्य, कमालच !

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah
येथे क्लिक करा...