Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ मुळे प्रचंड प्रकाश झोतात आली.
अदा शर्माला ‘मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्ट्रेस’ या कॅटेगरीसाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.
कायमच अभिनयामुळे प्रकाशझोतात आलेली अदा सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
सीक्वेन्स आणि बीड्स वर्क असलेला ब्लॅक लेहेंगा परिधान करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवा लूक शेअर केला.
लेहेंग्याला मॅचिंग असलेला ऑफ शोल्डर फर क्रॉप टॉप तिने कॅरी करत कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत.
अदा शर्माचा हा ड्रेस ‘अयाना बाय सिमी’ या ब्रॅंडचा आहे.
रेड लिपस्टीक आणि रेड सॅंडल असा ओव्हरऑल मॅचिंग हॉट लूक अदाने केलेला दिसत आहे.
आरशात बघत आणि गुलाब हातात घेत असलेल्या फोटो पोजेसची सध्या चाहत्यांमध्ये होतेय..
लवकरच अदाचा ‘सनफ्लॉवर २’ आणि ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ अशे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.