Ramesh Taurani Diwali Party: सलमान खान, कॅटरिना कैफसह हे बॉलिवूड स्टार्स जमले रमेश तौरानींच्या दिवाळी पार्टीत

Manasvi Choudhary

दिवाळी पार्टी

चित्रपट निर्माता रमेश तौरानी यांनी बॉलिवूड स्टारसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

Ramesh Taurani Diwali Party | Google

स्टार्सच्या सौंदर्याचा जलवा

या दिवाळी पार्टीत बॉलिवूडच्या स्टार्सच्या सौंदर्याचा जलवा पाहायला मिळाला.

Ramesh Taurani Diwali Party | Google

सलमान खान

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खान रमेश तौरानींच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाला.

Ramesh Taurani Diwali Party | Google

कॅटरिना कैफ

अभिनेत्री कॅटरिना कैफ ब्राऊन कलरच्या भरजरी फ्लोरल प्रिटेंड लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.

Ramesh Taurani Diwali Party | Google

फेस्टिव्ह लूक

मोकळे केस, बिंदी आणि कानातले असा कतरिनाचा फेस्टिव्ह लूक आकर्षक दिसतोय.

Ramesh Taurani Diwali Party | Google

रुपाली गांगुली

टिव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने परफेक्ट पार्टीवेअर लूक कॅरी केला होता. पर्पल डिझायनर साडीत रूपाली हॉट दिसतेय.

Ramesh Taurani Diwali Party | Google

हुमा कुरेशी

अभिनेत्री हुमा कुरेशी रमेश तौरानींच्या दिवाळी पार्टीत आली होती.

Ramesh Taurani Diwali Party | Google

अनिल कपूर

अभिनेता अनिल कपूरने कुर्ता- पजामा परिधान केला होता. दिवाळी पार्टीत त्यांच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

Ramesh Taurani Diwali Party | Google

वरूण धवण

वरूण धवण स्टायलिश अंदाजात दिवाळी पार्टीत सहभागी झाला होता.

Ramesh Taurani Diwali Party | Google

NEXT: Rinku Rajguru: नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा....