Rinku Rajguru: नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरू

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या 'झिम्मा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Rinku Rajguru | Instagram

चित्रपटात रिंकूची भूमिका

या चित्रपटात रिंकू सुनेच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे बोलले जात आहे.

Rinku Rajguru | Instagram

प्रमोशनमध्ये व्यस्त

सध्या रिंकू 'झिम्मा 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Rinku Rajguru | Instagram

नवा लूक केला शेअर

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिंकूने खास लूक केला होता. हे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

मराठमोळा साज

रिंकूने पिवळ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसली आहे.

Rinku Rajguru | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

रिंकूने हिरव्या बांगड्या, गळ्यात मोत्यांचा हार आणि केसात गजरा माळत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Rinku Rajguru | Instagram

प्रमोशनसाठी रिंकूचा खास लूक

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूक 'झिम्मा 2' या चित्रपटाच्या प्रमोशनचा रिंकूचा मराठमोळा साज सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Sonarika Bhadoria: ही गुलाबी हवा वेड लावी जिवा...

Sonarika Bhadoria | Instagram
येथे क्लिक करा...