Shreya Maskar
पुण्याजवळील रामदरा मंदिर पाहून मन मंत्रमुग्ध होते.
रामदरा मंदिर लोणी काळभोर गावात वसलेले आहे.
रामदरा मंदिर हे भगवान शंकराचे आहे.
या मंदिरात तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता आणि दत्तगुरूचे देखील दर्शन घेता येते.
तुम्ही येथे लहान मुलांसोबत वन डे पिकनिक प्लान करू शकता.
रामदरा मंदिर १९७० रोजी बांधण्यात आले आहे.
रामदरा मंदिर नदी काठी वसलेले आहे.
या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हिरवळीने नटलेला आहे.