Ramayana Cast : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कोण कोणती भूमिका साकारणार? माता सीतेच्या लूकनं वेधलं लक्ष

Shreya Maskar

रणबीर कपूर - प्रभू राम

'रामायण' चित्रपट बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर प्रभू रामांच्या भूमिकेत झळकणार आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरचा लूक समोर आला आहे.

Ranbir Kapoor – Lord Ram | instagram

साई पल्लवी - माता सीता

'रामायण' चित्रपटाच्या टीझरमध्ये माता सीतेची झलक पाहायला मिळत आहे. माता सीताच्या भूमिकेत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी झळकली आहे.

Sai Pallavi – Mother Sita | instagram

यश - रावण

साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. यशला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Yash – Ravana | instagram

सनी देओल - हनुमान

बॉलिवूड हिरो सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे.'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sunny Deol – Hanuman | yandex

रवि दुबे - लक्ष्मण

टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा असलेला अभिनेता रवि दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. रवि दुबेने आजवर अनेक टिव्ही शोमधून प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले आहे.

Ravi Dubey – Lakshman | yandex

लारा दत्ता - कैकेयी

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील या मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे. तिने या चित्रपटात कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Lara Dutta – Kaikeyi | yandex

रकुल प्रीत सिंह - शूर्पणखा

'रामायण' मध्ये शूर्पणखाची भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंह साकारणार आहे. 'रामायण' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे.

Rakul Preet Singh – Shurpanakha | yandex

अरुण गोविल - राजा दशरथ

राजा दशरथ यांच्या भूमिकेत अभिनेते अरुण गोविल दिसणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

Arun Govil – King Dasharatha | yandex

काजल अग्रवाल - मंदोदरी

अभिनेत्री काजल अग्रवाल देखील 'रामायण'चा भाग असणार आहे. ती मंदोदरीच्या भूमिकेत झळकणार आहे.

Kajal Aggarwal – Mandodari | yandex

NEXT : या आठवड्यात ओटीटी हाउसफुल; प्रिया-उमेशची 'ही' रोमँटिक सीरिज नक्की पाहा

OTT Releases This Week | instagram
येथे क्लिक करा...