रामा की श्यामा, थंडीत चहामध्ये कोणती तुळस टाकावी?

Manasvi Choudhary

चहा

हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गरमा गरम चहा पिण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. हिवाळयात थंडीपासून बचाव होण्यासाठी चहामध्ये वेलची, दालचिनी, आलं हे मसाले घालतात.

Tea

तुळशीचा चहा

आलं, वेलची, लवंग आणि काळी मिरी या व्यतिरिक्त तुम्ही तुळशीची पाने देखील चहामध्ये मिक्स करू शकता. तुळशीच्या पानांचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Tulsi Tea

तुळशीचे दोन प्रकार

तुळशीचे रामा आणि श्यामा असे दोन प्रकार आहेत. दोघांचाही रंग वेगवेगळा असले तरी या दोघांमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर आयुर्वेदिक गुणधर्म आहेत.

Rama Vs Shyama Tulsi In Tea

कोणती पाने चहासाठी फायदेशीर?

अनेकजण चहामध्ये तुळशीची पाने मिक्स करतात, पण रामा की श्यामा, नेमकी कोणती तुळस चहामध्ये घालावी?

Rama Vs Shyama Tulsi In Tea

चव

रामा तुळशीची चव गोड आणि सौम्य असते तर श्यामा तुळशीची चव थोडी तिखट असते. जर तुम्हाला सर्दी- खोकला झाला असेल आणि तुळशीचा चहा बनवायचा असेल तर तुम्ही रामा तुळस वापरू शकता.

Rama Vs Shyama Tulsi In Tea

रंग

राम तुळशीचा रंग फिकट हिरवा असतो तर श्यामा तुळशीचा रंग जांभळा असतो.

Rama Vs Shyama Tulsi In Tea

फायदे

रामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे सर्दी- खोकला कमी करण्यासाठी मदत करतात. रामा तुळशीपेक्षा श्यामा तुळशीमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील उष्णता कमी करू शकतात त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही श्यामा तुळशीचा चहा पिऊ शकता. पण उन्हाळ्यात श्यामा तुळशीचा चहा पिणे टाळावे.

Rama Vs Shyama Tulsi In Tea

NEXT: Pillow Cleaning Tips: उशी स्वच्छ कशी करायची? ५ टिप्स महत्त्वाच्या

Pillow Cleaning Tips
येथे क्लिक करा..