Rama Navami 2025 : रामनवमीला खास बनवा मऊ-लुसलुशीत प्रसादाचा शिरा, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

रामनवमी

रामनवमीला स्पेशल प्रसादाचा शिरा बनवा.

Ram Navami | yandex

प्रसादाचा शिरा साहित्य

प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी साजूक तूप, केळी, रवा, तूप, सुकामेवा, मनुके, दूध, साखर, तुळशीची पाने आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.

Prasadacha Sheera | yandex

केळी

प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये साजूक तूप टाकून त्यात केळी शिजवून घ्या.

Banana | yandex

रवा फ्राय करा

आता दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकून त्यात रवा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.

semolina | yandex

सुकामेवा

या मिश्रणात आता मनुके आणि सुकामेवा टाकून परतून घ्या.

Dried fruits | yandex

गरम दूध

छान सुगंध येऊ लागल्यावर त्यात गरम दूध टाका.

Hot milk | yandex

तुळशीची पाने

शेवटी शिऱ्यात केळी, साखर, वेलची पूड, तुळशीची पाने घालून एकजीव करा.

Basil leaves | yandex

प्रसादाचा शिरा

आता ५ ते १० मिनिटे प्रसादाचा शिरा छान शिजवा.

Prasad shirra | yandex

NEXT : हिरव्यागार 'कोथिंबीर'पासून बनवा 'हा' चटपटीत पदार्थ, मुलं आवडीनं फस्त करतील डिश

Coriander | yandex
येथे क्लिक करा...