Manasvi Choudhary
आज रामनवमी सोहळा सर्वत्र मोठ्या उत्साहात होत आहे.
रामनवमीनिमित्त रामायण पठण करणे शुभ मानले जाते.
रामचरितमानसातील शक्तिशाली श्लोकांचे पठणे केल्याने प्रभू श्री रामाची कृपा राहते.
रामचरितमानसातील ५ शक्तिशाली श्लोकाचे पठण करा.
अर्थ : माणूस शरीराने आणि संपत्तीने कितीही बलवान असला तरी बुद्धीशिवाय यश मिळणे अशक्य आहे.
अर्थ :या श्लोकाचा अर्थ असा आहे की, एकच मित्र असला तरी तो खरा असावा तरच जीवन चांगले होते, मैत्रीत कोणताही स्वार्थ न आणणाऱ्यांचे रक्षण श्रीरामच करतात.
अर्थ :माणूस आपल्या भूमीशी आणि जन्मभूमीशी जोडलेला असतो आणि तिथल्या लोकांच्या कल्याणासाठी काम करतो, तो नेहमीच पुढे राहतो. अशा लोकांना सर्वश्रेष्ठ म्हणतात.
अर्थ : भगवंताच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही. ही चौपई सांगते की एखाद्या व्यक्तीने तो नेहमी श्रीमंत किंवा गरीबच राहील या भ्रमात राहू नये. जे मिळेल त्याबद्दल नेहमी कृतज्ञ रहा, भगवंताची भक्ती हाच यशाचा मार्ग आहे.
अर्थ : सर्व संकटांचे मूळ आसक्ती आहे. कोणत्याही गोष्टीची जास्त आसक्ती आपल्याला ध्येयापासून विचलित करते आणि अपयशाकडे नेते.