Times Square Photos : अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सेलिब्रेशन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राम मंदिराचे उद्घाटन

अयोद्धेत आज राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

राम मंदिराचे उद्घाटन

राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त संपूर्ण देशभर भक्तिमय वातावरण आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

परदेशातही भक्तिमय वातावरण

भारतासह परदेशातही भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

टाईम्स स्क्वेअर

न्यू यॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर राममंदिराचे फोटो झळकल्याचे दिसत आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

रामभक्त भक्तीत तल्लीन

या फोटोंमध्ये रामभक्त टाईम्स स्क्वेअवर भक्तीत तल्लीन असल्याचे दिसत आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

आनंद

टाईम्स स्क्वेअरवर नागरिकांनी जमा होत ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला आहे.

Times Square Ram Mandir Photos | India in New York

NEXT: गुलाब अन् चाफ्याला देखील लाजवेल ग असं तुझं सौंदर्य

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_
येथे क्लिक करा