Mrunali Shirke: गुलाब अन् चाफ्याला देखील लाजवेल ग असं तुझं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृणाली शिर्के

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री मृणाली शिर्के ही नेहमी चर्चेत असते.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

प्रेमाची गोष्ट

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मृणाली मुक्ताची बहिण म्हणजेच मिहिका हे पात्र साकारत आहे.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

सोशल मीडिया

मृणाली सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

मृणालीची चर्चा

काही दिवसांपूर्वीच मृणालीने बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

मृणालीचा लूक

मृणालीने नुकतेच काळ्या रंगाचा ड्रेस, हिरवी ओढणी आणि कानात झुमका अशा लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

Mrunali Shirkeदादर फूल मार्केट

मृणालीने दादर फूल मार्केटमध्ये हे छान फोटोशूट केले आहे.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

फोटो

या फोटोंमध्ये मृणालीने गुलाब, चाफा या फुलांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Mrunali Shirke | Instagram @mrunali_shirke_official_

Next: राणादा पाठकबाईंचा मकरसंक्रातीनिमित्त तुझ्यात जीव रंगला

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram
येथे क्लिक करा