Ram Mandir च्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी

Priya More

राम मंदिर

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

Ram Mandir | Social Media

सेलिब्रिटींना आमंत्रित

राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

Ram Mandir | Social Media

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या खास क्षणाचे साक्षीदार असणार आहेत.

Amitabh Bachchan | Social Media

रणबीर कपूर-आलिया भट्ट

राम मंदिराच्या या खास मुहूर्तावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Ranbir- Alia | Social Media

कंगना रनौत

बॉलिवूडची ड्रामा क्वीन कंगना रनौत देखील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाणार आहे.

Kangana Ranaut | Social Media

जॅकी श्रॉफ आणि टायगर

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ यांनाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Jackie Shroff With Son | Social Media

रणदीप हुड्डा

या खास क्षणाला उपस्थित राहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यालाही आमंत्रित करण्यात आले आहे.

Randeep Hooda | Social Media

अक्षय कुमार

बॉलीवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षय कुमारलाही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Akshay Kumar | Social Media

अनुपम खेर

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनाही राम मंदिराचा हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.

Anupam Kher | Social Media

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा या विशेष सोहळ्याचा भाग असणार आहे.

Madhuri Dixit | Social Media

अजय देवगण

बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

Ajay Devgan | Social Media

NEXT: Sonam Kapoor: परफेक्ट व्यक्तीशी लग्न केलं म्हणत पतीसोबत रोमँटिक झाली सोनम कपूर

Sonam Kapoor And Anand Ahuja | Instagram @sonamkapoor
येथे क्लिक करा...