Sonam Kapoor: परफेक्ट व्यक्तीशी लग्न केलं म्हणत पतीसोबत रोमँटिक झाली सोनम कपूर

Priya More

पर्सनल लाइफमुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोशल मीडियावर सक्रीय

सोशल मीडियवर सक्रीय असणारी सोनम कपूर नेहमी आपल्या पती आणि मुलासोबतचे फोटो शेअर करत असते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

पतीवर प्रेम करते व्यक्त

सोनम कपूर सोशल मीडियावर आपल्या पती आनंद अहुजाप्रती नेहमी प्रेम व्यक्त करत असते.

Sonam Kapoor And Anand Ahuja | Instagram @sonamkapoor

पतीसोबचे फोटो केले शेअर

नुकताच सोनम कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोतबच काही फोटो शेअर केले आहेत.

Sonam Kapoor And Anand Ahuja | Instagram @sonamkapoor

सोनम कपूर झाली रोमँटिक

या फोटोंमध्ये सोनम कपूर रोमँटिक होत पती आनंद आहुजाप्रती प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

Sonam Kapoor And Anand Ahuja | Instagram @sonamkapoor

दिलं सुंदर कॅप्शन

पतीसोबतचे फोटो शेअर करत सोनम कपूरने कॅप्शनमध्ये 'मी परफेक्ट व्यक्तीसोबत लग्न केलं.', असे लिहिले आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

जबरदस्त पोझ

सोनम कपूरने या फोटोशूटमध्ये पती आनंदसोबत एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. सोनम आणि आनंदच्या रॉयल लूकला चांगली पसंती मिळत आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

मॅचिंग कलरची ड्रेसिंग

सोनम कपूर या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. दोघांनी देखील मॅचिंग कलरचे कपडे परिधान केले आहेत.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनमचा लूक

सोनम कपूरने मल्टीकलरची साडी परिधान केली आहे. तिने केसाची बन हेअरस्टाइल, बोल्ड मेकअप आणि गळ्यात हेवी ज्वेलरी घातली आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

NEXT: Sonali Bendre: सोनालीच्या ग्लॅमरस लूकची चाहत्यांना भूरळ

Sonali Bendre | Instagram
येथे क्लिक करा...