Manasvi Choudhary
९० च्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.
सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..
सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.
सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.
नुकताच सोनाली बेंद्रेने काळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.
सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.