Rakul Singh : रकुलचा काळ्या साडीतला हॉट लूक पाहिला का?

Ruchika Jadhav

काळ्या साडीमधील सुंदर फोटो

रकुलने नुकतेच तिचे काळ्या साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Rakul Singh | Saam TV

साडी आणि मोकळे केस

काळी साडी आणि मोकळे केस ठेवून ती या लूकमध्ये कमालीची हॉट दिसतेय.

Rakul Singh | Saam TV

गोल्डन कलरमध्ये हाय हिल्स

रकुलने लूक पूर्ण करण्यासाठी या साडीवर गोल्डन कलरमध्ये हाय हिल्स परिधान केल्या आहेत.

Rakul Singh | Saam TV

गोल्डन कानातले

तसेच गोल्डन बँगल्स आणि गोल्डन कानातले देखील तिने घातले आहेत.

Rakul Singh | Saam TV

फॅशनेबल वनपीस साडी

रकुलची ही फॅशनेबल वनपीस साडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rakul Singh | Saam TV

रकुल फुडी आहे

रकुल फार फुडी आहे. तिला विविध पदार्थ चाखायला आवडतं.

Rakul Singh | Saam TV

मोठं यश संपादन

मनोरंजन विश्वात रकुलने मोठं यश संपादन केलं आहे.

Rakul Singh | Saam TV

Deepti Lele : दिप्तीची गुलाबी साडी गुलाबी लिप्सटीक अन् नक्षत्रासरखे नयन

Deepti Lele | Saam TV