Deepti Lele : दिप्तीची गुलाबी साडी गुलाबी लिप्सटीक अन् नक्षत्रासरखे नयन

Ruchika Jadhav

गुलाबी साडीमधील सुंदर फोटो

दिप्तीने नुकतेच गुलाबी साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Deepti Lele | Saam TV

ऑक्सिडाइज ज्वेलरी

या लूकमध्ये तिने गळ्यात ऑक्सिडाइज ज्वेलरी देखील परिधान केली आहे.

Deepti Lele | Saam TV

डिपनेक ब्लाउज

सफेद रंगाचा डिपनेक ब्लाउज तिने या साडीवर पिरधान केला आहे.

Deepti Lele | Saam TV

मराठी मनोरंजन विश्व

दिप्तीने मराठी मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं आणि मोठं नाव कमवलं आहे.

Deepti Lele | Saam TV

पात्राला पूर्णपणे न्याय देते

अभिनय क्षेत्रात ती आपल्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करते.

Deepti Lele | Saam TV

ऐतिहासीक मालिका

दिप्तीने आजवर अनेक ऐतिहासीक मालिका आणि चित्रपटांत काम केलंय.

Deepti Lele | Saam TV

विविध ठिकाणी भेट देण्याची आवड

दिप्तीला ट्रॅव्हलींग आणि विविध ठिकाणी भेट देण्याची फार आवड आहे.

Deepti Lele | Saam TV

Buddhist Bride Look : पांढऱ्या साडीत सजली नवरी; बुद्धिस्ट ब्राइड्सचे सुंदर लूक

Buddhist Bride Look | Saam TV