Buddhist Bride Look : पांढऱ्या साडीत सजली नवरी; बुद्धिस्ट ब्राइड्सचे सुंदर लूक

Ruchika Jadhav

ब्रायडल लूक

बुद्धिस्ट ब्रायडल लूकसाठी तुम्ही अशी पांढरी साडी निवडू शकता. त्यावर जांभळ्या रंगाची फुलं फार शोभून दिसतील.

Buddhist Bride Look | Saam TV

गोल्डन आणि ग्रीन ज्वेलरी

तुम्हाला हेवी लूक हवा असेल तर गोल्डन आणि ग्रीन कलरमध्ये तुम्ही अशी ज्वेलरी निवडू शकता.

Buddhist Bride Look | Saam TV

हिरवा चूडा

सिंपल साडी सिंपल लूक आणि हातात हिरवा चूडा गळ्यात आणि कानात सुद्धा अशा ज्वेलरी छान दिसतात.

Buddhist Bride Look | Saam TV

प्लेन साडी आणि डायमंडने भरलेला ब्लाउज

तुम्हाला जास्ती हेवी लूक नको असेल तर पूर्ण प्लेन आणि फक्त डायमंडने भरलेला ब्लाउज असा लूक देखील तुम्ही करू शकता.

Buddhist Bride Look | Saam TV

नेकलेस आणि कानातले

लहान डायमंडमधील हा नेकलेस आणि कानातले देखील नवरीवर शोभून दिसत आहेत.

Buddhist Bride Look | Saam TV

साउथ इंडियन ज्वेलरी

तुम्ही पांढऱ्या आणि गोल्डन साडीवर अशी साउथ इंडियन ज्वेलरी सुद्धा परिधान करू शकता.

Buddhist Bride Look | Saam TV

Madhurani Gokhale : मन शेवंतीचे फुल झाले तुला वाहण्या

Madhurani Gokhale | Saam TV