Madhurani Gokhale : मन शेवंतीचे फुल झाले तुला वाहण्या

Ruchika Jadhav

सोशल मीडिया पोस्ट

मधुराणीने नुकतेच केसात जास्वंदीचे फुल माळलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

जास्वंदीच्या फुलांची डिझाइन

या लूकमध्ये तिने पांढरी आणि त्यावर जास्वंदीच्या फुलांची डिझाइन असलेली साडीच परिधान केली आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

उत्तम अभेनित्रीसह उत्तम गायीका

मधराणी ही एक उत्तम अभेनित्रीसह उत्तम गायीका देखील आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान

सुमधून आवाजाने तिने आजवर अनेक चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

आई कुठे काय करते

मधुराणीने आई कुठे काय करते या मालिकेतून कमालीची मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

मालिकेत गाणी गाते

मधुराणी या मालिकेत देखील अनेकदा गाणी गाताना आणि गुणगुणताना दिसते.

Madhurani Gokhale | Saam TV

मोगरा गाणं

नुकतंच तिचं मालिकेतलं गायलेलं मोगरा गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं.

Madhurani Gokhale | Saam TV

Car Loan Tips : कार लोन घेताना 'या' गोष्टी तपासा, नंतर पस्तवाल

Car Loan Tips | Saam TV