Ruchika Jadhav
चांगला क्रेडिट स्कोर कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्यास मदत करतो.
कर्ज घेतांना व्याजदरांची तुलना करण महत्त्वाचे आहे, त्यामुळे कमी व्याजाने कर्ज मिळू शकते.
कर्ज घेताना नेहमी डाउन पेमेंट केले पाहिजे, त्यामुळे तुमचे कर्ज लवकर फेडण्यास मदत होते.
तुम्ही कार लोनसाठी पात्र आहात का? हे बँकेमध्ये तपासणं खूप महत्त्वाच आहे. कारण यावरूनच बँक तुम्हाला उत्तम ऑफर देते.
कार विकत घेण्यापूर्वी कार डीलरकडून कारच्या मेंटनन्सबाबत संपूर्ण माहिती करून घ्या, त्यामुळे तुम्हाला कारच्या मेंटनन्सचा खर्च समजेल.