Bride Groom Haldi : नवरीला नवरदेवाची उष्टी हळद का लावतात?

Ruchika Jadhav

हळद समारंभ

लग्नाच्या एक दिवस आधी वधू आणि वर दोघांंनाही मस्त हळद लावली जाते.

Bride Groom Haldi | Saam TV

नवरदेवाची उष्टी हळद

काही ठिकाणी नवरीला नवरदेवाची उष्टी हळद लवतात.

Bride Groom Haldi | Saam TV

५ सुवासनी

घरातील ५ सुवासनी नवरदेवाच्या चेहऱ्यावरील हळद नवरीला लावत असतात.

Bride Groom Haldi | Saam TV

नवरदेवाचं आयुष्य दिर्घ होतं

यामागे एक शास्त्र आहे. ते म्हणजे नवरदेवाचं आयुष्य दिर्घ असावं यासाठी नवरीला हळद लावली जाते.

Bride Groom Haldi | Saam TV

स्किन उजळते

हळद लावल्याने नवरी तसेच नवरदेव दोघांचीही स्किन उजळून निघते.

Bride Groom Haldi | Saam TV

हळदीत डान्स

हळद लागल्यानंतर डिजेच्या तालावर सर्वच मंडळी जोरदार ठेका धरतात.

Bride Groom Haldi | Saam TV

मुंबईसह खेड्यापाड्यांत

मुंबईसह खेड्यापाड्यांत देखील हळद दणक्यात साजरी केली जाते.

Bride Groom Haldi | Saam TV

Snakes : गावी घराजवळ साप येऊनये म्हणून ही झाडे लावा

Snakes | Saam TV