Rakul Preet Wedding: रकुलची लगीनघाई; प्री वेडिंग स्पेशल लूकवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

रकुल प्रीत

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

लग्नबंधनात अडकणार

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

लवस्टोरी

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

शाही विवाह सोहळा

साऊथ गोव्यातील आयटीसी ग्रँडमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

Rakul Preet Wedding | Saamtv

ग्रँड हॉटेल

गोव्यातील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये एका रुमची किंमत 19 हजार रुपयांपासून सुरू होते.

Rakul Preet Singh

एका दिवसाचे भाडे...

ही किंमत 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचते.

Rakul Preet Singh

१९ फेब्रुवारी

१९ फेब्रुवारीपासून लग्रातील कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.

Rakul Preet Singh

तीन दिवस रंगणार विवाह..

तीन दिवस हा विवाह सोहळा रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Rakul Preet Singh

NEXT: मौनीचा बोल्ड लूक, पाहा फोटो

Mouni Roy Photos | Saamtv
येथे क्लिक करा