Mouni Roy: खास, झक्कास; मौनीचा वॅलेंटाईन स्पेशल लूक!

Gangappa Pujari

मौनी रॉय

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Saamtv

अभिनयाचा जलवा

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouny Roy | Instagram @imouniroy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फॅशन विश्व

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Saamtv

वेगवेगळे फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Saamtv

मोठा चाहता वर्ग

मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Mouni Roy | Saamtv

वॅलेंटाईन डे स्पेशल

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर वॅलेंटाईन डे स्पेशल तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

NEXT: मनमोहक सौंदर्याचा तेजस्वी प्रकाश; फोटोंनी लावले वेड

Tejasswi Prakash: | Saamtv
येथे क्लिक करा