गर्ल इन ब्लॅक, रकुलचा Glamorous अंदाज

Shraddha Thik

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

दिल्लीची

रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

हिंदी चित्रपट

आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

तेलुगू

पण तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

नवीन लूक

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Singh | Instagram @rakulpreet

Next : Bhagyashree चं मादक सौंदर्य पाहून आभाळही दाटलं

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye
येथे क्लिक करा...