Bhagyashree चं मादक सौंदर्य पाहून आभाळही दाटलं

Shraddha Thik

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

भाग्यश्री लिमये एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

अनेक मालिका

अभिनेता भाग्यश्री लिमयेनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

अभिनयाला पसंती

तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

बालपण

भाग्यश्री लिमयेचं बालपण सोलापूरमध्ये गेलं.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

प्रेक्षकांच्या भेटीस आली

भाग्यश्रीच्या 'घाडगे अँड सून', 'बॉस माझी लाडाची' या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

'घाडगे अँड सून'

'घाडगे अँड सून' या मालिकेत भाग्यश्री आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

युट्यूब चॅनल

तसेच भाग्यश्रीला भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या व्हिडीओ सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

Next : AI ची कमाल! Indian Cricketer जर लठ्ठ असते तर...

Indian Cricketer | @sahixd
येथे क्लिक करा...