Rakul Preet: डिझायनर लेहंगा अन् खास नेकलेस; ट्रेडिशनल रुपातली रकुल पाहिली का?

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

सोशल मीडिया

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet Singh Photos

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh: | Saamtv

ट्रेडिशनल ड्रेस

नुकतेच रकुलने ट्रेडिशनल ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh Photos:

चाहत्यांनाही भुरळ

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet Singh Photos:

खास नेकलेस

डिझायनर लेहंगा अन् खास नेकलेसने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.

Rakul Preet Singh Photos:

प्रतिक्रिया

रकुलच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rakul Preet Singh Photos:

NEXT: सोनपरी सोनल; बोल्ड लूकने लावलं वेड!

Sonal Chauhan | Saamtv
येथे क्लिक करा