Sonal Chauhan: सोनपरी सोनल; बोल्ड लूकने लावलं वेड!

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan Photos: | Saamtv

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan | Saamtv

वेगळीच छाप

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

सोशल मीडिया

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan Photos | Saamtv

जन्नत

सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.

Sonal Chauhan Photos | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonal Chauhan Photos | Saamtv

बोल्ड अंदाज

या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे..

Sonal Chauhan Photos | Saamtv

खास अदा

पांढऱ्या ड्रेसमधील तिच्या या खास अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonal Chauhan Photos | Saamtv

NEXT: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

Purva Shinde New Photos: | Saamtv