Purva Shinde: वन पिस अन् मोकळे केस, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

Gangappa Pujari

पूर्वा शिंदे

मराठी अभिनेत्री पूर्वा शिंदेनी नुकतेच वन पिसमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Actress Purva Shinde Photos: | Saamtv

लाईक

या फोटोंना चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करताना दिसत आहे.

Purva Shinde Photos:

लागिर झालं जी

लागिर झालं जी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली पूर्वा आता अधिकच ग्लॅमरस होत चालली आहे.

Purva Shinde | Saamtv

पारू

सध्या पूर्वा ' पारू ' या मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Purva Shinde | Saamtv

वन पिस

पूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने वन पिस घातलेला दिसत आहे.

Purva Shinde

क्यूट स्माईल

मोकळे केस, क्यूट स्माईल चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

Purva Shinde

जयडी

लागीर झालं जी मधील ' जयडी ' भलतीच हॉट दिसत आहे.

Purva Shinde

कमेंट

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर क्यूट, सुंदर अशा कमेंट केलेल्या आहेत.

Purva Shinde

NEXT: सुपर स्टनिंग रकुल; फोटो पाहून प्रेमात पडाल!

Rakul Preet Singh Photos: | Saamtv