मुहूर्त ठरला! 21 तारखेला Rakul Preet- Jackkyचं लग्न, वेडिंग कार्ड व्हायरल

Priya More

रकुलचे लग्न

बॉलिवूडचे नवीन लव्ह बर्ड्स रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

गोव्यात होणार लग्न

येत्या २१ फेब्रुवारीला रकुल आणि जॅकी गोव्यामध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

लग्नाची पत्रिका व्हायरल

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची पत्रिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

२१ फेब्रुवारीला लग्न

या सुंदर वेडिंग कार्डसह 21 फेब्रुवारीला रकुल आणि जॅकीच्या लग्नाची तारीख निश्चित झाली.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

या थीमवर वेडिंग कार्ड

निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थीमवर बनवलेले हे वेडिंग कार्ड खूपच सुंदर आहे. त्यांचे लग्न गोव्यामध्ये होणार आहे.

Rakul Preet And Jackky Bhagnani Wedding Card | Instagram

लग्नपत्रिकेचे पहिले पान

रकुलच्या लग्नपत्रिकेचे पहिले पान निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या थीमवर आहे. त्यावर बीच आणि सोफ्याचे चित्र दिसत आहे.

Rakul Preet And Jackky Bhagnani Wedding Card | Instagram

लग्नपत्रिकेचे दुसरे पान

लग्नपत्रिकेच्या दुसऱ्या पानावर मंडपाचा फोटो आणि हे कार्ड गुलाबी रंगाच्या थीमवर बनवण्यात आले आहे. यावर लग्नाची तारीख दिसत आहे.

Rakul Preet And Jackky Bhagnani Wedding Card | Instagram

लग्नाचे विधी

जॅकी आणि रकुल यांच्या लग्नाचे कार्यक्रम 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

रिसेप्शन पार्टी

लग्नानंतर हे कपल 22 तारखेला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. या रिसेप्शन पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

Rakul Preet And Jackky Bhagnani | Instagram

NEXT: Anikta lokhande आणि Vicky Jain का होत आहेत ट्रोल?

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita
येथे क्लिक करा...