Anikta lokhande आणि Vicky Jain का होत आहेत ट्रोल?

Priya More

बिग बॉस 17

'बिग बॉस 17' च्या घरामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेले कपल म्हणजे टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

अंकिता- विकी

अंकिता जैन आणि विकी जैन या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती देखील मिळाली.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

सततची भांडणं

बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि विकी यांच्यामध्ये सतत भांडणं, रुसवे-फुगवे सुरू होते. त्यामुळे ते चर्चेत राहिले.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

नवीन फोटोशूट

आता बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर देखील हे कपल चर्चेत आले आहे. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचे नवीन फोटोशूट.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

फोटोशूटवरून ट्रोल

अंकिता आणि विकीने नुकताच फोटोशूट केले आहे. या फोटोंवरून त्यांना ट्रोल केले जात आहे.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

असा केला लूक

अंकिताने मरून कलरची साडी नेसली आहे तर विकीने ब्लॅक कलरचा कुर्ता परिधान केला आहे. दोघेही या लूकमध्ये क्युट दिसत आहेत.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

प्रेम पाहून नेटिझन्स चकीत

बिग बॉसच्या घरामध्ये भांडताना दिसणाऱ्या या कपलचे घराबाहेर आल्यानंतरचे प्रेम पाहून सर्वजण त्यांना ट्रोल करत आहेत.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

अशा केल्या कमेंट्स

'हा ड्रामा आता बंद करा', 'किती पण करा पण हा देखावा आहे', 'काय माहिती पण तुमचं नातं खरं नाही वाटत', अशाप्रकारच्या कमेंट्स युजर्स करत आहेत.

Ankita Lokhande And Vicky Jain | Instagram @lokhandeankita

NEXT: Titeeksha Tawde: तितीक्षा तावडेचा होणारा नवरा आहे तरी कोण?

Titeeksha Tawade And Siddharth Bodke | Instagram
येथे क्लिक करा...