Rakul And Jacky At Siddhivinayak Temple: लग्नाआधी रकुल आणि जॅकी सिद्धिविनायकाच्या चरणी

Chetan Bodke

रकुल आणि जॅकी बांधणार लग्नगाठ

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लवकरच गोव्यामध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Wedding | Instagram

सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन

जॅकी आणि रकुलच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.

Rakul And Jacky At Siddhivinayak Temple | Instagram

लग्नाआधी घेतले गणरायाचे दर्शन

हे कपल लवकरच लग्न करणार असून जॅकी आणि रकुलने आज प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले.

Rakul And Jacky At Siddhivinayak Temple | Instagram

बाप्पाचे आशीर्वाद घेतले

शनिवारी जॅकी आणि रकुलने सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी जॅकीच्या हातात एक गिफ्टही होते.

Rakul And Jacky At Siddhivinayak Temple | Instagram

रकुलचा फॅन्सी लूक

यावेळी रकुलने ब्लश पिंक कलरच्या शरारा परिधान केला होता. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर नवंवधूचा ग्लॅम स्पष्ट दिसत होता.

Rakul And Jacky At Siddhivinayak Temple | Instagram

कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस

हातात शाल, इयर रिंग्ज आणि काळा चष्मा वेअर करत कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या.

Rakul And Jacky At Siddhivinayak Temple | Instagram

जॅकीचा लूक

तर, जॅकीने यावेळी हिरव्या कुर्त्यासह काळ्या पँट वेअर करत कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटो पोजेस दिल्या.

Rakul And Jacky At Siddhivinayak Temple | Instagram

लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरूवात

१९ फेब्रुवारीपासून लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Wedding | Instagram

गोव्यात बांधणार लग्नगाठ

२१ फेब्रुवारी २०२४ ला हे कपल गोव्यात लग्नगाठ बांधणार असून मुंबईत भव्य रिसेप्शनचे आयोजन केले जाणार आहे.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Wedding | Instagram

NEXT: टीव्हीवरील ‘संस्कारी बहू’चा अतरंगी लूक

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta
येथे क्लिक करा...