Tina Datta: टीव्हीवरील ‘संस्कारी बहू’चा अतरंगी लूक

Chetan Bodke

अभिनेत्री टीना दत्ता

'उत्तरन' या मालिकेतून अभिनेत्री टीना दत्ता हिने चाहत्यांच्या मनामध्ये घर तयार केलं आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले

अभिनेत्रीने फार कमी दिवसांत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

प्रेक्षकांच्या समोरची टीना

टीनाने अनेक टीव्ही सिरियलमध्ये सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून पात्र साकारले.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

टीना दत्ताचं निखळ सौंदर्य

नुकतंच टीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचे चाहत्यांना निखळ सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

फिकट पिवळा वेस्टर्न आऊटफिट

अभिनेत्रीने नव्या फोटोंमध्ये फिकट पिवळ्या कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

सौंदर्य

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री स्मोकी मेकअप केला असून इयररिंग्ज वेअर करत तिने खूप सुंदर फोटोशूट केले.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

टीनाचा ग्लॅमरस लूक

लूक अधिक ग्लॅमरस करण्यासाठी टीनाने इयररिंग्ज आणि हाय हिल्स सँडल वेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

टीनाच्या फोटो पोजेसची चर्चा

वेगवेगळ्या पोज देत टीनाने अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये ती आरशासमोर आपली स्टाईल दाखवत आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

टीनाच्या सौंदर्याचे कौतुक

टीनाच्या सौंदर्याचे कौतुक करणाऱ्यांमध्ये चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

NEXT: प्राजक्ताचं कर्जतमधील फार्महाऊस दिसतं तरी कसं ?

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा...