Prajakta Mali's Farmhouse: प्राजक्ताचं कर्जतमधील फार्महाऊस दिसतं तरी कसं ?

Chetan Bodke

प्राजक्ता माळी

अभिनेत्री आणि बिझनेस वूमन प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

स्वतःच्या मालकीचा ज्वेलरी ब्रँड

प्राजक्ताने जानेवारी २०२३ मध्ये स्वतःच्या मालकीचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला होता.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

कर्जतमध्ये स्वतःचे फार्महाऊस

२०२३ हे वर्ष प्राजक्तासाठी फारच खास ठरलं, तिने कर्जतमध्ये स्वतःचे फार्महाऊस घेतले आहे.

Prajakta Mali Farmhouse | Instagram/ @prajakta_official

प्राजक्तकुंज

तिच्या त्या फार्महाऊसचं नाव प्राजक्तकुंज असं आहे.

Prajakta Mali Farmhouse | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचं ड्रीम हाऊस

प्राजक्ताने स्वत:चं ड्रीम हाऊस फार सुंदर पद्धतीने सजवलेले आहे.

Prajakta Mali Farmhouse | Instagram/ @prajakta_official

निसर्गाच्या सानिध्यात

प्राजक्ताचे हे फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात आहे.

Prajakta Mali Farmhouse | Saam Tv

3BHK

प्राजक्ताच्या 3BHK फार्महाऊसमध्ये वायफायसह अनेक सुविधा आहेत.

Prajakta Mali Farmhouse | Saam Tv

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या घराची चर्चा

प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये तुम्हीदेखील राहायला जाऊ शकतात. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच फार्महाऊसचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prajakta Mali Farmhouse | Saam Tv

NEXT: प्रियाच्या एकाच नजरेत चाहते घायाळ

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier