Rakul Preet Wedding: रकुलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! कधी अन् कुठे रंगणार विवाह सोहळा?

Gangappa Pujari

रकुल प्रीत

रकुल प्रीत ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Rakul Preet | Saamtv

‘यारिया’

रकुल प्रीत सिंगने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

१० वर्षे पूर्ण

या नवीन वर्षात तिच्या बॉलीवूड पदार्पणाला १० वर्षे पूर्ण होणार आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

जॅकी भगनानी

रकुल गेल्या अनेक वर्षांपासून रकुल बॉलीवूड अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत आहे.

Rakul Preet | Saamtv

सुखद धक्का

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Rakul Preet | Saamtv

फेब्रुवारी २०२४

ही लोकप्रिय जोडी फेब्रुवारी २०२४मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani | Saamtv

गोव्यात होणार लग्नसोहळा?

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहे.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani | Saamtv

अधिकृत माहिती नाही..

मात्र हे लग्न खाजगी पद्धतीने करायचं असल्याने याबाबत दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani | Saamtv

NEXT: अवतरली सुंदरा! सोनालीच्या सौंदर्याची झलक

Sonalee Kulkarni | Saamtv
येथे क्लिक करा