Marathi Actress: अवतरली सुंदरा; सोनालीच्या सौंदर्याने चाहते घायाळ! PHOTO

Gangappa Pujari

सोनाली कुलकर्णी.

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Photos

लोकप्रिय अभिनेत्री

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

मालिका, चित्रपट

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Saamtv

महत्त्वाच्या भूमिका

‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Saamtv

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

सुंदर फोटो

सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

NEXT: रुचिराचा स्टाईलिश अंदाज, फोटो...

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा