Ruchira Jadhav: रुचिराचा स्टाईलिश स्वॅग; पाहा फोटो

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav

नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

प्रचंड सक्रिय

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav | Saamtv

खास अदा

सिंपल लूकमध्ये रुचिराने दिलेल्या खास अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: साडीत खुललं सौंदर्य; संजनाचा खास लूक

Sanjana Sanghi | Saamtv
येथे क्लिक करा