Sanjana Sanghi: साडीत खुललं सौंदर्य; संजनाचा खास लूक

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

दिल बेचारा'

अभिनेत्री संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Sanjana Sanghi | Saamtv

खास ओळख

'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.

Sanjana Sanghi | Saamtv

अनेक चित्रपट

यानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi | Saamtv

बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल

असे असूनही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात राहते. याचे खास कारण म्हणजे संजनाची बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल.

Sanjana Sanghi | Saamtv

नवीन लूक

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

लक्ष वेधले

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

मनमोहक अंदाज

ऑरेंज साडीमध्ये संजनाचा सुंदर मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: बोलके डोळे, घायाळ अदा; श्रियाच्या सौंदर्यापुढे सारेच फिके!

Shriya Saran | Saamtv
येथे क्लिक करा