Shriya Saran: बोलके डोळे, घायाळ अदा; श्रियाच्या सौंदर्यापुढे सारेच फिके!

Gangappa Pujari

श्रिया सरन

अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

चाहत्यांची मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

चित्रपट...

श्रियाने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Shriya Saran Photos | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयासोबतच ती सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

नैसर्गिक सौंदर्य

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

नवीन फोटों

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Saran | Saamtv

गुलाबी साडी

गुलाबी साडीमधील तिच्या सुंदर अदांवर चाहतेही फिदा झाले आहेत.

Shriya Saran | Saamtv

चाहत्यांची पसंती

अभिनेत्रीच्या या खास लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

श्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Shriya Saran | Saamtv

NEXT: मृणालचा सफरनामा! पाहा खास फोटो

Mrunal Thakur Photos | Saamtv
येथे क्लिक करा