Gangappa Pujari
छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.
हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ ही मुळची महाराष्ट्रीयन आहे.
महाराष्ट्रातील धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.
सध्या मृणाल सुट्टीची मजा घेत आहे. तिच्या या वॅकेशन ट्रीपचे फोटो व्हायरल होत आहे.
निसर्गाच्या सानिध्यात रमलेली मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात..