Esha Gupta: सोनेरी साडीत निरागस अदा, ईशाच्या लूकपेक्षा कॅप्शनची चर्चा!

Gangappa Pujari

ईशा गुप्ता

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Esha Gupta Photoshoot | Saamtv

चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Esha Gupta Latest Photos | Saamtv

प्रचंड ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे..

Esha Gupta | Saamtv

वेगळीच छाप

ईशाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

सुपर स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

सोशल मीडिया

ईशा गुप्ता कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Esha Gupta | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच ईशाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta | Saamtv

निरागस अदा

साडीमधील ईशाच्या निरागस अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Esha Gupta | Saamtv

कॅप्शनची चर्चा....

'उस की याद आई है साँसो ज़रा आहिस्ता चलो; धड़कनों से भी इबादत में ख़लल पड़ता है...' असा कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिला आहे.

Esha Gupta | Saamtv

NEXT: जियाचा हटके लूक, फोटोंची चर्चा...

Jiya Shankar Photos | Saamtv
येथे क्लिक करा