Shruti Vilas Kadam
कोणत्याही सिझनमध्ये अत्यंत आरामदायक व श्वास घेणाऱ्या कापडाची ही साडी ऑफिस, कॉलेज किंवा घरासाठी उत्तम पर्याय असते.
हलकीफुलकी आणि स्टायलिश दिसणारी ही साडी उन्हाळ्यात खूपच लोकप्रिय आहे. ती सहज परिधान करता येते आणि मॅचिंग ज्वेलरीसह सुंदर लुक देते.
चंदेरी साड्या हलक्या वजनाच्या असून त्यामध्ये कॉटन आणि सिल्कचं मिश्रण असतं. त्या पारंपरिक असूनही अतिशय एलिगंट आणि कॅज्युअल लुकसाठी योग्य आहेत. ऑफिस, पूजा किंवा हलक्या समारंभासाठीही योग्य ठरतात.
ही साडी अतिशय कमी वजनाची, सहज धुण्यायोग्य आणि लवकर सुकणारी असते. ती रोजच्या वापरासाठी योग्य आहे.
फुलं, पट्ट्या, गिओमेट्रिक किंवा अॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट्ससह मिळणाऱ्या या साड्या तरुणींपासून गृहिणींपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत.
हे दोन्ही प्रकार सौम्य, मऊ आणि बॉडीवर घट्ट बसणारे असल्याने कॅज्युअल पार्टी, ऑफिस किंवा लंच आउटिंगसाठी आदर्श आहेत.
हे फॅब्रिक गुळगुळीत, आरामदायक आणि स्टायलिश असते. ही साडी अनौपचारिक प्रसंगांसाठी सहज परिधान करता येते.