Manasvi Choudhary
आज १९ ऑगस्ट २०२४ रक्षाबंधन हा सण आहे.
बहिण भावाच्या अतूट नात्याचा आजचा दिवस आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून औक्षण करते.
परंतू, मराठीसिनेसृष्टीत अश्या काही अभिनेत्री आहेत त्यांना भाऊ नाही आहे.
मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोंघी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करतात.
अभिनेत्री प्रिया बापटला एक बहिण आहे. प्रिया आणि श्वेता याचं नातं घट्ट आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरला सख्खी बहिण आहे. अनेकदा या दोघीं एकमेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात.
अभिनेत्री स्पृहा जोशीला एक बहिण आहे. जिचं नाव क्षिप्रा आहे जी क्रिडाक्षेत्रात आहे.