Manasvi Choudhary
आज रक्षाबंधन हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
रक्षाबंधन हा सण बहिण- भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून औक्षण करते.
शास्त्रानुसार, राखी बांधून घेताना भावाने पूर्व दिशेला बसावे.
बहिणीने पश्चिम दिशेला उभे राहून भावाचे औक्षण करावे.
भावाल पूर्वेला बसून बहिणीने राखी बांधल्याने जीवनात सकारात्मकता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.