Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी बनवा खास चॉकलेट चीज केक, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

Siddhi Hande

रक्षाबंधन

रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहीण भावासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो.यंदाच्या रक्षाबंधनाला तुमच्या भावासाठी घरीच काहीतरी बनवा.

Chocolate Cheesecake Recipe | Google

चॉकलेट चीजकेक

रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही भावासाठी खास चॉकलेट चीजकेक बनवू शकतात.

Chocolate Cheesecake Recipe | Google

बिस्कीटे मिक्सरमध्ये बारीक करा

चीजकेक बनवण्यासाठी सर्वात आधी बिस्कीटे मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात वितळलेले बटर घालून मिक्स करा.

Chocolate Cheesecake Recipe | Google

फ्रिजमध्ये ठेवा

यानंतर केकच्या भाड्यात हे मिश्रण टाका त्यानंतर हे फ्रिजमध्ये १५-२० मिनिटे ठेवा.

Chocolate Cheesecake Recipe | Google

चीज आणि पिठीसाखर

यानंतर एका भांड्यात क्रिम चीज आणि पिठीसाखर घ्या. हे चांगले फेटून घ्या.

Chocolate Cheesecake Recipe | Google

कोको पावडर

त्यात फ्रेश क्रिम, कोको पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि वितळलेले चॉकलेट टाकून मिक्स करा.

Chocolate Cheesecake Recipe | Google

बिस्कीटाचा बेस

यानंतर हे तयार केलेले मिश्रण बिस्कीटाच्या बेसवर टाका.

Chocolate Cheesecake Recipe | Google

केक सेट होऊ द्या

यानंतर केकच्या भांड्याला अॅल्युमिनियम फॉइलने झाकून ठेवा. हे केक फ्रिजमध्ये ५-६ तास सेट होण्यासाठी ठेवा.

Chocolate Cheesecake Recipe | Google

Next: स्पृहा जोशीची बहीण काय करते? गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नोंद

Spruha Joshi Sister Kshipra Joshi | Instagram
येथे क्लिक करा